शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

फ्रीडम रनमध्ये एनसीसी कॅडेट्सचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

फ्रीडम रनची सुरुवात जिल्हा क्रीडांगणापासून करण्यात आली. फ्रीडम रनचे उद्घाटन शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी ...

फ्रीडम रनची सुरुवात जिल्हा क्रीडांगणापासून करण्यात आली. फ्रीडम रनचे उद्घाटन शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या फ्रीडम रनमध्ये ११ महाराष्ट्र बटालियन अकोलाचे कमांडिंग ऑफिसर संजय पांडे यांच्या मार्गदर्शनात व एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात बाकलीवाल शाळेच्या एनसीसी चमूने या फ्रीडम रनमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता दररोज अर्धा तास शारीरिक व्यायाम करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली व ‘फिटनेस की डोज आधा घंटा रोज’ असा नारा देत फ्रीडम रनचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या फ्रीडम रनमध्ये बाकलीवाल विद्यालयातील एकूण ५१ एनसीसी कॅडेट्सनी सहभागी घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंबिवाल, पर्यवेक्षिका भोंडे व एन.सी.सी. अधिकारी अमोल काळे यांचे मार्गदर्शन लाभले.