शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्ता; त्यातच अवजड वाहनांची एन्ट्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

वाशिम : स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने, वाहतुकीसाठी एका बाजूचा रस्ता सुरू ...

वाशिम : स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने, वाहतुकीसाठी एका बाजूचा रस्ता सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’ नसल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

वाशिम शहरातील काही प्रमुख रस्ते खड्ड्यात गेल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. शहरातील काही रस्त्यांचे काम नव्याने हाती घेण्यात आले. स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असून, वाहने जाण्यासाठी रस्त्याची एक बाजू खुली ठेवण्यात आली आहे. या अरुंद रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवास सुरू आहे. रस्ता अरुंद असल्याने ट्रक व अन्य अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणे अपेक्षित आहे. मात्र, अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेशबंदी नसल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जुनी जिल्हा परिषद, रेखाताई कन्या शाळेजवळ वाहतूक विस्कळीत होत असल्याने वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

.....

अवजड वाहनांना बंदी आवश्यक !

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्यावरून अवजड वाहनांना रस्ता काम पूर्ण होईपर्यंत प्रवेशबंदी असावी किंवा ठराविक वेळ असावी, असा सूर शहरवासीयांमधून उमटत आहे.