शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

बिया, धान्याद्वारे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:41 IST

कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत बिया व धान्यापासून विद्यार्थ्यांना अंक व अक्षरे गिरविण्याचे धडे दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी वाशिम तालुक्यातील कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत बिया व धान्यापासून विद्यार्थ्यांना अंक व अक्षरे गिरविण्याचे धडे दिले जात आहेत.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसतात तसेच शैक्षणिक दर्जाही उच्च नसतो, अशी ओरड नेहमीच होते. याला जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अपवाद ठरत असून, खासगी शाळांना लाजवेल, अशी कामगिरी जिल्हा परिषद शाळाही पार पाडत आहेत. वाशिम तालुक्यातील कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर भर देऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न शिक्षिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी चालविला आहे. धान्य निवड व नवनिर्मिती करण्याची विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेता बिया व धान्याद्वारे अंक व अक्षरे काढण्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बरबटीच्या बिया व अन्य धान्य देऊन शिकविलेले अंक, अक्षरे काढण्यास सांगितले जाते. विद्यार्थीदेखील तेवढ्याच सहजतेने अंक व अक्षरे काढतात. या कृतीयुक्त पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते, कुतूहल वाढते, चूकलेल्या विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देता येते, धान्य किंवा बियाद्वारे अंक किंवा अक्षरे काढल्यामुळे जास्त वेळ लागतो. त्यामुळे ते अक्षर सहज लक्षात राहते, विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढतो, विद्यार्थी क्रियाशील होतात, मुळाक्षरांचा सराव घेता येतो, असा दावा शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी केला.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा