शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या रिपरिपतीही दिसला मतदानाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:21 IST

कारंजा मतदारसंघातील आदर्श मतदान केंद्रावर पुष्प देऊन स्वागत 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा: विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी मतदानास सुरुवात झाल्यानंतर कारंजा तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस पडायला सुरुवात झाली. तथापि, या पावसातही मतदारांचा उत्साह कायम राहिल्याचे दिसले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. या मतदान प्रक्रि येदरम्यान मतदारसंघातील आदर्श मतदान केंद्रावर मराठमोळ्या वेशभुषेत शालेय विद्यार्थीनींनी मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले. विधानसभा निवडणुकीसाठी कारंजा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांतून आपला मतदार निवडण्यासाठी मतदारांनी २१ आॅक्टोबर रोजी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येसाठी कारंजा मतदारसंघात ३५२ केंद्रांवर मतदानाची सुविधा करण्यात आली होती. या मतदान कें द्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर रिमझीम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मतदानावर या वेळेत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तथापि, या पावसाचा कुठलाही परिणाम मतदारांवर झालेला दिसला नाही. अगदी पावसातही विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे दिसले. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा करण्यात आली होती, तर आदर्श मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागत करण्यासाठी मराठमोळ्या वेशभुषेत शालेय विद्यार्थीनी पुष्प घेऊन उभ्या होत्या.

टॅग्स :washimवाशिमkaranja-acकरंजाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019