By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली. ... Read More
11th Oct'19