शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय गोदामाचा प्रस्ताव दोन वर्षापासून धूळखात

By admin | Updated: December 24, 2014 00:38 IST

रिसोड तालुक्यात धान्य साठविण्याची व्यवस्थाच नाही.

विवेकानंद ठाकरे / रिसोडयेथे शासकीय धान्य साठविण्यासाठी गोदाम निर्माण करण्यात यावा यासाठी तहसिसल प्रशासनाने अन्न पुरवठा मंत्रालयाकडे पाठविलेला प्रस्ताव गत दोन वर्षापासून धूळखात आहे. परिणामी, धान्य साठवण्यासाठी तहसिल प्रशासनावर गोदाम भाड्याने घेण्याची पाळी आली असुन यामध्य शासनाच्या पैशांचा चुराळा होत आहे. येथे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांंना वाटपासाठी मिळणारे धान्य साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील तहसिल प्रशासनाने सन २0११ -१२ मध्ये गोदाम निर्माण करण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यासाठी हिंगोली मार्गावरील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूची जागाही प्रस्तावित करण्यात आली होती. तब्बल एक कोटी रूपयांचे अंदाजपत्रकही प्रस्तावासोबत पाठविले होते. परंतु हा प्रस्तावच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे रखडला आहे.सद्यस्थितीत तालुक्यात शासकीय धान्य साठविण्यासाठी एकही गोदाम नाही. परिणामी, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत तालुक्याच्या वाट्याला येणारे धान्य साठविण्यासाठी तहसिल प्रशासनाला भाड्याच्या गोदामाचा आधार घ्यावा लागतो. भाड्याच्या गोदामामध्ये पुरेशी सदर गोदामांध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.