शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आधी कोरोना चाचणी; नंतरच रेशनवर मिळणार धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 15:48 IST

Washim News : आधी कोरोना चाचणी केली जाते व नंतरच धान्य देण्यात येत आहे.

धनज बु. : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धनज बु, येथे आधी चाचणी करा आणि नंतरच रेशनचे धान्य घ्या, असा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे गर्दी टळत असल्याचे दिसून येते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. कडक निर्बंध लागू झाले असून, या दरम्यान गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने पात्र लाभार्थींना मोफत धान्य वितरण सुरू केले आहे. धनज बु. येथे धान्य घेण्यासाठी गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तविली जात होती. हे टाळण्यासाठी आधी कोरोना चाचणी करावी, त्यानंतरच धान्य घ्यावे, अशी सक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विनाकारण फिरणारे, परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाºयांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वस्त धान्याचे वाटप सुरू असल्याने या ठिकाणीदेखील गर्दी होत आहे. ही गर्दी टाळणे आणि कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून धान्य घेण्यासाठी येणाºया प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदाराने घेतला असून, आरोग्य विभागाच्या सहकार्यातून कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे गर्दी ओसरल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या