शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच मिळणार शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:23 IST

नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेसाठी नाव नोंदणी सुरू असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २४ आॅगस्ट रोजी स्पष्ट केले.प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सामाईक सुविधा केंद्रावर नोंदणी केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी मोडक यांनी मानोरा तालुक्यातील शेंदूजना आढाव, उज्ज्वल नगर, फुलउमरी, पाळोदी, मानोरा, साखरडोह तसेच मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी, हिसई, शेलुबाजार येथे आयोजित शिबिरांना भेट देऊन शेतकºयांशी संवाद साधला. तसेच नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकºयांना पेन्शन कार्ड वितरित केले. यावेळी मंगरुळपीरचे तहसीलदार किशोर बागडे, मानोराचे तहसीलदार सुनील चव्हाण, गट विकास अधिकारी सूरज गोहाड यांच्यासह मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, १ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम आॅटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. नाव नोंदणीसाठी शेतकºयांनी आधारकार्ड, ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकºयांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे, असे मोडक यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी