शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अतिप्रसंग

By admin | Updated: July 22, 2014 22:15 IST

तहसिल कार्यालय परिसरातील एका खोलीमध्ये एका २५ वर्षीय विवाहीत महिलेवर एका इसमाने अतीप्रसंग

वाशिम : शहरातील तहसिल कार्यालय परिसरातील एका खोलीमध्ये एका २५ वर्षीय विवाहीत महिलेवर एका इसमाने अतीप्रसंग केल ही घटना २१ जुलै रोजी घडली असून पोलिसांनी आरोपिविरूध्द बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. एका २५ वर्षीय महिलेने वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. तीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, ्रइलखी ता. जि. वाशिम येथील रहिवासी किशोर पवार हा इसम अकोला नाका येथे भेटला. त्याने म्हटले की तुमच्या पतीने मला फोन करून सांगीतले की तुम्हाला खोली घेऊन देऊन तीला तेथेच थांबवा. त्याच्या म्हणण्यावर विश्‍वास ठेवून पिडीत महिला त्याचेसोबत तहसिल परिसरात गेली. त्याठिकाणी आरोपी पवार याचा मित्र होता. संध्याकाळ झाल्यानंतर तहसिल परिसरात असलेल्या एका खोलीमध्ये त्याने राहण्याची व्यवस्था केली व म्हटले की तुझे पती लवकरच येणार आहेत. त्यानंतर तो लगेच माझ्या खोलीमध्ये येऊन त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन अतीप्रसंग केला. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये पवार याचेविरूध्द भादंवि चे कलम ३७६, ५0६ प्रमाणे गुन्हा नोंदविला.