शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

हळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 15:35 IST

यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले.

- नंदकिशोर नारे   वाशिम : भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाº्या हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक बनवले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले.संक्रांत आली की, महिलांना वेध लागतात ते हळदी कुंकू कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात महिलांची ओटी भरुन त्यांना वाण देणयची प्रथा आहे. बाजारपेठेत या वाण खरेदीवर लाखो रुपयांची उलाढाल होते. महिलांना कडून वाटप करणारे वाण उपयोगात पडेलच असे नाही. तरी काही महिलांकडून वाण म्हणून मिळणारी वस्तु कोणाची मोठी व चांगली आहे यावरुनही स्पर्धा दिसून येते. परंतु वाशिम येथील विनायक नगरातील रहिवासी असलेल्या माधुरी भांडरकर , अनुराधा भांडेकर यांनी पारंपारिक वाणाला फाटा देत वाण म्हणून २५० व्क्षांचे वाटप केले. तसेच सदर वृक्ष संगोपनाचे आवाहन केले. तसेच दरवर्षी सिव्हील लाईन भागातील काही महिला दरवर्षी पर्यावरणपूरक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात, याही वर्षी त्यांनी प्लास्टिकच्या वस्तुचे वाटप न करता घरगुती साहित्याचे वाटप केले. यावर्षी भांडारकर व भांडेकर या कुटुंबियाने व त्यांच्या परिसरातील अनेक महिलांनी रोप, कुंडी, कापडी पिशव्या, कागदी लगद्याच्या वस्तू, दागिने, कापडी पर्स अशा वस्तूंची देवाणघेवाण करुन संक्रातीच्या निमित्ताने इकोफ्रेंडली गोडवा पसरवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे महिलांमध्ये कौतूक केल्या जात आहे..

टॅग्स :washimवाशिमMakar Sankrantiमकर संक्रांती