शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरांना महावितरणाचा शॉक

By admin | Updated: March 28, 2015 01:47 IST

पाच वर्षात २ लाख चोरांवर कारवाई.

बुलडाणा : महावितरणच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या भरारी पथकाने गत पाच वर्षात राज्यभरात २ लाख १९ हजार वीज चोरांना कारवाईचा शॉक दिला. त्यांच्याकडून १४८.९७ कोटी रूपयांचा दंड महावितरणाने वसूल केला.वीज हानी कमी करणे, वीज पुरवठय़ाच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करणे, तसेच वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती, औरंगाबाद, बारामती, भांडूप, जळगाव, कल्याण, कोकण, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या तेरा परिक्षेत्रात महावितरणाच्या दक्षता व सुरक्षा विभागाकडून ३६ स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारे, तसेच संशयित ग्राहकांची तपासणी या भरारी पथकांनी केली. त्यातून थेट वीज चोरी आणि अणि अनधिकृत वीज वापराची अनेक प्रकरणे पाच वर्षात उघडकीस आली.*वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या मिटरचे वाचन स्वयंचलित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरु केली. अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून एकाच ठिकाणाहून ठराविक विभागातील मिटरचे वाचन शक्य होणार आहे. मिटर वाचनाबरोबरच मिटरमध्ये फेरफार करणार्‍या संशयीत ग्राहकांची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे अशा वीज चोरांवर कारवाई करणे सहज शक्य होणार आहे.पाच वर्षात झालेली कारवाईवर्ष            वीज चोरीची प्रकरणं          वसुली (कोटी)२00९-१0      ५0६९८                    ५४.२४२0१0-११      १७२६९                    १४.२४२0११-१२      ४७६३३                     २८.२६२0१२-१३      ७३८५७                      ३८.0९२0१३-१४     ३0२७५                      १४.१0