आठ हजाराचा गुटखा जप्त

By Admin | Updated: September 21, 2015 00:07 IST2015-09-21T00:07:13+5:302015-09-21T00:07:13+5:30

वाशिम पोलीसांची कारवाई.

Eight thousand gutkha seized | आठ हजाराचा गुटखा जप्त

आठ हजाराचा गुटखा जप्त

वाशिम : रेल्वेस्टेशन परिसरात एक इसम गुटखा घेवून उभा असलेल्या गुप्त माहितीवरुन पोलीसांनी छापा टाकला असता गुटखा जप्त करुन एका जणाविरुध्द कारवाई केल्याची घटना २0 सप्टेंबर रोजी घडली. डी.बी. पथक शहरामध्ये गस्त करीत असताना सकाळी १0.00 वाजता मनोज लक्ष्मीनारायणसिंह ठाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटजवळ गुटखा घेवून आढळला त्याच्याकडून तीन छोट्या पोत्यांमध्ये विमल गुटखा व नजर गुटखा किमत ८२२0 रुपयाचा मिळाला. त्याच्यावर कारवाई केली.

Web Title: Eight thousand gutkha seized