शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

धानोरा - कुंभी रस्त्याची दुरवस्था मंगरूळपीर : मंगरूळपीर ते अनसिंग या मुख्य मार्गादरम्यान धानोरा ते कुंभीपर्यंतच्या रस्त्याची ...

धानोरा - कुंभी रस्त्याची दुरवस्था

मंगरूळपीर : मंगरूळपीर ते अनसिंग या मुख्य मार्गादरम्यान धानोरा ते कुंभीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे एखादवेळी अपघात घडण्याची भीती आहे. हा प्रश्न संबंधित यंत्रणेने निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.

जामदरा तलावाच्या दुरुस्तीची मागणी

मानोरा : जामदरा तलावाच्या भिंतीत ‘लिकेज’ असल्याने दरवर्षी हा तलाव कोरडा पडतो. यंदाही या समस्येमुळे नुकसान झाले. तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पाऊस पडण्याआधी ही दुरुस्ती अपेक्षित आहे.

डासांचा प्रादुर्भाव; ग्रा.पं.चे दुर्लक्ष

जऊळका रेल्वे : गावात विविध भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी

वाशिम : सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा स्त्री रुग्णालय या रस्त्यावरील सामाजिक न्याय भवननजीक रस्त्याची बाजू खोलगट झाली आहे. रस्त्याच्या कडा भरून गैरसोय टाळण्याची मागणी होत आहे.