शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमधील गाळे प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

रिसोड: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळे संदर्भातील प्रकरणात माजी सभापती व इतरांवर जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये गुन्हे ...

रिसोड: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळे संदर्भातील प्रकरणात माजी सभापती व इतरांवर जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा पोलीस निरीक्षक यांना निवेदनातून भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष खुशालराव पाटील ढोणे यांनी ११ सप्टेंबर रोजी दिला आहे

निवेदनात नमूद केले की जिल्हा उपनिबंधक वाशिम यांनी आदेश क्रमांक कलम ४० ई निर्देश ४१, ४८/ २०२१ ३० ऑगस्ट २०२१ नुसार रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने चुकीच्या पद्धतीने सहायक निबंधक सहकारी संस्था रिसोड यांचे शासकीय कार्यालय भाडेपत्र करून दिले. यासंदर्भात रवी गडेकर मुख्य प्रशासक यांनी गजानन घोंगडे व इतर संबंधित दोषी व्यक्तीवर भारतीय दंड विधान अठराशे साठ मधील कलम ४६०, ४०८, ४०९, ४२०, ४२३, ४६३, ४७७ अ, ४६४ नुसार गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले आहे, असा आदेश सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड यांना देऊन गजानन घोंगडे व माजी सभापती यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सांगितल्यावरून सचिव यांनी दिनांक २६ ऑगस्ट रोजी रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टवर वरील क्रमानुसार गुन्हे दाखल केले किंवा नाही, याबाबत आपणास लेखी कळविण्यात यावे किंवा गुन्हे दाखल का झाले नाहीत, याबाबत माहिती तत्काळ देण्यात यावी तसेच गुन्हे दाखल न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

110921\img_20210911_162046.jpg

?????? ???? ? ??????? ???? ????? ????? ????? ????