शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

युवतीचा विनयभंग प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:03 IST

जेलरोड साने गुरुजी नगर आरंभ महाविद्यालय येथून जाणाऱ्या युवतीशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोड : जेलरोड साने गुरुजी नगर आरंभ महाविद्यालय येथून जाणाऱ्या युवतीशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड येथील युवती शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून आरंभ महाविद्यालय येथून जात असताना ओळखीचे संशयित ओमकार जगताप, प्रशांत शिंदे यांनी युवतीला थांबवून तिला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. संबंधित युवतीने तिचे ज्या युवकाशी लग्न ठरले आहे त्याला बोलवून घेतले असता ओमकार व प्रशांत यांनी अजून गैरवर्तन केले. त्यानंतर ती युवती व ज्या मुलासोबत लग्न ठरले आहे असे दोघे पुन्हा सायंकाळी जात होते. यावेळी संशयित ऋषिकेश चौधरी याने पुन्हा त्या युवतीशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी संशयित ओमकार जगताप, प्रशांत शिंदे, ऋषिकेश चौधरी या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी