शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी ३५ पॉझिटिव्ह; ५३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 11:58 IST

CoronaVirus In Washim: कोरोनाबाधितांची संख्या ४४१६ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल गुरूवार, १ आॅक्टोबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४४१६ वर पोहोचली आहे. दरम्यान गुरूवारी ५३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या अतिशय झपाट्याने वाढली. आॅक्टोबरच्या पहिल्या दिवशी ३५ रुग्ण आढळून आल्याने पहिला दिवस काही अंशी दिलासादायक ठरला. गुरूवारी वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील ३, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, योजना पार्क येथील १, धुमका येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव शहरातील जाट गल्ली येथील १, इतर ठिकाणचे ३, अमानी येथील १, मैराळडोह येथील १, जऊळका येथील १, राजुरा येथील १, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, इतर ठिकाणचा १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, हराळ येथील १, जांब आढाव येथील १, कळंबा बोडखे येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील मोझरी येथील १, मानोरा शहरातील १, वसंतनगर येथील ४, कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव येथील १, भामदेवी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. 

 

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या