शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:11 AM

CoronaVaccination in Washim जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ, अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली.१ मार्चपासून ६०  वर्षांवरील ज्येष्ठ व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला देशभरात प्रारंभ झाला. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि रिसोड, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालय अशा सहा शासकीय केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले. पहिल्या दिवशी सुरुवातीला ॲपवर नोंदणी करताना अडचणी जाणवल्या. त्यामुळे काही वेळ ज्येष्ठांना  ताटकळत बसावे लागले. ॲप अद्ययावत होण्याला विलंब झाल्याने दुपारी दोन वाजल्यानंतर लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकूण ९० ज्येष्ठांनी नोंदणी केली असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली.

१ मार्चपासून  ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५  वर्षांवरील तिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील सहा शासकीय केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली. लस ही पूर्णत: सुरक्षित असून, इतरांनीदेखील घ्यावी.- डाॅ. मधुकर राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस