शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
2
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
3
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
4
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
5
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
6
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
7
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
8
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
9
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
10
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
11
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
12
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
13
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
14
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
15
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
16
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
17
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
18
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
19
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
20
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases : वाशिम शहरात दहा दिवसांत आढळले दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 17:25 IST

Corona Cases in Washim : गत १० दिवसांत वाशिम शहरात दोन रुग्ण आढळल्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरवासियांंसाठी दिलासादायक चित्र : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची फलनिष्पत्ती
वाशिम : जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १० दिवसांत वाशिम शहरात दोन रुग्ण आढळले. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.पहिल्या लाटेत एप्रिल ते आॅक्टोबर या दरम्यान इतर शहरांच्या तुलनते वाशिम शहरात अधिक संख्येने रुग्ण आढळले होते. दुसºया लाटेत मार्च ते मे २०२१ या कालावधीत वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटींगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. १६ ते २५ जुलै या दहा दिवसात वाशिम शहरात दोन कोरोना रुग्ण आढळून आले. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने शहरवासियांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे. जिल्ह्यात तिसºया स्तरातील निर्बंध लागू असून, रुग्णसंख्या झपाट्याने घटल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची फलनिष्पत्ती झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या