शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्येही करणार तंटामुक्ता

By admin | Updated: September 11, 2014 00:30 IST

शहरी भागातही तंटामुक्तीचा उपक्रम राबविणार-बुलडाणा पोलिस अधिक्षकांचा संकल्प.

फहीम आर. देशमुख / शेगाव

       महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली लोकोपयोगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुर्णपणे यशस्वी झालेली असुन या योजनेमुळे राज्यभर शांती नांदत आहे. तंटामुक्तीचा हा प्रयोग आ ता शहरातही राबवायला हवा यासाठी प्रायोगीक तत्वावर आपण जिल्ह्यातील काही शहरांमध्ये राबवून गावांप्रमाणे शहरातही तंटामुक्त अभियानाचा प्रयोग करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक शामराव दिगावकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना दिली. तंटामुक्त मोहीमेमध्ये बुलडाणा जिल्ह्याने मागील तीन वर्षात मोठी भरारी घेतली. बुलडाणा जिल्हा नुकताच तंटामुक्त असल्याची घोषणा शासनाने केली. २0१२-१३ या काळासाठी ७ कोटी ५९ लक्ष ७५ हजार रुपये बुलडाणा जिल्ह्यासाठी जाहीर केले असुन हा निधी लोकसंख्येनुसार पुरस्कार घोषीत झालेल्या गावांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ८६८ ग्रामपंचायती असुन यापैकी ५९४ ग्रामपंचाय ती शासनाने यापूर्वीच तंटामुक्त जाहीर केल्या असुन या गावांना १३ कोटी १८ लक्ष ७५ हजार रुपये यापूर्वीच सन्मानपत्रासह वाटप करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यातुन सर्वात जास्त म्हणजे ७ कोटी ५९ लक्ष ७५ हजार रुपये पुरस्काराची रक्कम प्राप्त करणारा बुलडाणा जिल्हा हा एकमेव असुन हे यश पुरस्कारप्राप्त गावकर्‍यांचेच असल्याचे पोलिस अधिक्षक शामराव दिघावकर यांनी सांगीतले.