शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहीम पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By admin | Updated: March 31, 2017 19:46 IST

वाशिम: जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.

वाशिम : जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्यानुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण होण्यासाठी मोहीम प्रभावीपणे राबवावी. शहरी व ग्रामीण पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करा. त्यासाठी सर्व संबंधित शासकीय व निमशासकीय विभागांचे सहकार्य घेण्याच्या सूचना त्यांनी आढावा सभेत केल्यात. जिल्ह्यात ० ते ५ या वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९१ हजार १२३; तर नागरी भागात ३४ हजार ४६२ अशी एकूण १ लाख २५ हजार ५८५ इतकी आहे. या सर्व बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी ग्रामीण भागात ८२१ आणि नागरी भागात १२२ असे एकूण ९४३ पल्स पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. तेथे काम करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार १३७, नागरी भागात ३५९ असे एकूण २ हजार ४९६ इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागात १६२ व नागरी भागात २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.