शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:54 IST

घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी रोजी लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राहायला घर नाही, जागेचा आठ अ नमुन्यावर नाव नाही, त्यामुळे घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ वाशिम तालुक्यातील सुकळी परिसरातील शेकडो लाभार्थींवर आली आहे. जागेचा आठ अ तसेच घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी रोजी लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या.निवासी प्रयोजनार्थ इ-क्लास तसेच गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यास, सदर अतिक्रमण नियमानुकूल होणे अपेक्षीत आहे. सुकळी परिसरातील शेकडो लाभार्थी निवासी प्रयोजनार्थ गायरान जमिनीवर राहत आहेत. परंतू, अद्याप जागेच्या आठ अ नमुन्यावर लाभार्थींचे नाव नाही. या नमुन्यावर ‘शासन’ असे नमूद आहे. त्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या लाभार्थींवर आली आहे. सन १९९० पासून गायरान जमिनीवर निवास करून राहत असून, जागेचा आठ अ नावावर झाला नसल्याने लाभार्थींमधून रोष व्यक्त होत आहे. आठ अ नमुन्यावर नावाचा उल्लेख करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतू न्याय मिळाला नाही असा आरोप या लाभार्थींना केला.याप्रकरणी विद्यमान जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थींनी २३ जानेवारी रोजी केली. घरकुलाचा लाभ न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थींनी दिला. 

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय