शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज पोहरादेवीत

By admin | Updated: April 2, 2017 02:30 IST

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा काशीत अर्थात पोहरादेवी येथे २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत.

मानोरा (वाशिम), दि. १- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा काशीत अर्थात पोहरादेवी येथे २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त भव्य यात्रा भरत असते. संपूर्ण देशातील भाविक पोहरादेवीत दाखल होतात. संत सेवालाल महाराज, देवी जगदंबा, शामकीमाता, ज्योतीबाबा, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांचे मोठय़ा आस्थेने दर्शन घेऊन भाविक आपला नवस फेडतात. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवी येथे येणार आहेत. शिवणी विमानतळ अकोला येथून सकाळी १0.२0 वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी १0.४५ वाजता पोहरादेवी हेलिपॅड येथे आगमन व सकाळी १0.५५ वाजता शासकीय वाहनाने सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाकडे प्रयाण होणार आहे. दरम्यान, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हेदेखील अकोला येथून मुख्यमंत्र्यांसमवेत राहणार आहेत. तसेच राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे २ एप्रिल रोजी पोहरादेवी दौर्‍यावर येत आहेत. २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अकोला येथून मोटारीने तीर्थक्षेत्र पोहरादेवीकडे ते प्रयाण करतील. सकाळी १0 वाजता पोहरादेवी येथे आगमन आणि संत सेवालाल महाराज समाधी दर्शनास उपस्थिती राहणार आहे.