शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या भेटीवर उमेदवारांचा जोर

By admin | Updated: September 29, 2014 02:22 IST

वाशिम जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मतदारांच्या भेटीवर जोर.

वाशिम: आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीवर जोर दिला असून दररोज सकाळी उठून गाडयांच्या ताफयासह मतदारांची भेट घेतांना दिसून येत आहेत. मतदारांची भेट घेताना मात्र पूर्वी ज्याप्रमाणे पदाधिकार्‍यांची व कार्यकर्त्यांची गर्दी राहायची ती गर्दी आघाडी व महायुतीच्या घटस्स्फोटामुळे रोडावली असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणुक वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून उमेदवारांचे फोन स्विच ऑफ मोठया प्रमाणात येत आहेत. फोन सुरू झाल्यानंतर येणार्‍या मॅसेजव्दारे कोणी फोन केले हे तपासून महत्वाच्या लोकांनाच रिप्लाय देण्यात येत आहे. जिल्हयातील प्रत्येक गावात त्या त्या मतदार संघातील नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी आतापासून सुरू केल्या असल्या तरी काही जणांनी अद्याप मतदारांच्या भेटी घेणे सुरू केलेल्या नाही त. आघाडी व महायुती तुटल्याने यामधील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने अनेक अडचाणींना उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे.