शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरोधात भाजपचे हल्लाबोल आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:17 IST

वाशिम : कोरोनाच्या महाभयंकर संकटात पिचलेल्या नागरिकांना वीजबिल माफी देण्याऐवजी चक्क विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावणाऱ्या ...

वाशिम : कोरोनाच्या महाभयंकर संकटात पिचलेल्या नागरिकांना वीजबिल माफी देण्याऐवजी चक्क विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने ५ फेब्रुवारी राेजी हल्लाबोल केला. सरकारच्या तुघलकी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी महावितरणच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करून कार्यालयाला टाो ठोकले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महावितरण कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले दिली. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलाबाबत नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन देऊनही महावितरणने वसुली सुरूच ठेवली. सरकार शब्दाला जागले नाही. धक्कादायक बाब म्हणजे सध्या महावितरणने राज्यभरातील 75 लाख वीजग्राहकांना विद्युत पुरवठा खंडित करणार असल्याच्या नोटिसा बजावल्या. सरकारच्या या तुघलकी धोरणाविरोधात भारतीय जनता पक्षाने जिल्हाभरात आंदोलनात्मक भूमिका घेऊन महावितरणविरोधात हल्लाबोल केला. वाशिममध्ये स्थानिक अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर महामंत्री गणेश खंडाळकर, तालुका महमंत्री अंबादास कालापाड, नगर परिषदेचे उपाध्यक्ष बापूभैया ठाकूर, शहर उपाध्यक्ष रामेश्वर ठेंगडे, संतोष शिंदे, रामप्रसाद सरनायक, रामभाऊ देव, पंकज इंगोले, उत्तमराव पोटफोडे, विश्वास ब्रह्मेकर, बजरंग आळणे, सूरज चौधरी, पवन बोलवार रूपालीताई देशमुख, अंजलीताई पाठक, संगीताताई इंगोले, छायाताई मडके, आशुतोष निरखी, रोहित चांदवाणी, सौरभ गंगावणे, पवण कणखर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.