शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने बापलेकीचा मृत्यू!

By admin | Updated: October 13, 2014 00:55 IST

अकोला जिल्ह्यातील घटना.

सायखेड (अकोला): शेतातील वीज जोडणीच्या अर्थिंगला स्पर्श होऊन, विजेचा धक्का लागून दीड वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडिलांचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बाश्रीटाकळी तालुक्या तील धामणदरी (केशवनगर) या आदिवासीबहुल गावात रविवारी सकाळी घडली. सारंगधर चंद्रभान करवते (३५) आणि स्वाती सारंगधर करवते (१८ महिने) ही मृतांची नावे आहेत. सारंगधर करवते यांनी उदरनिर्वाहासाठी गावाशेजारी अतिक्रमित जमिनीवर शेती केली होती. शेतातच त्यांनी घर बांधून सिंचनासाठी विहीरही खोदली. शेतात वन्यप्राणी आले, तर ते दिसावे यासाठी, करव ते यांनी घरातून शेतापर्यंत विद्युत पुरवठा घेतला होता. त्यासाठी शेतातच अर्थिंग (भूसंपर्कन) दिली होती. रविवारी पहाटे ६.३0 वाजताच्या सुमारास ते स्वातीला घेऊन फेरफटका मारण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी स्वातीचा स्पर्श विद्युत पुरवठा सुरू असलेल्या अर्थिंंगला झाला. स्वातीला वाचविण्यासाठी वडिलांनी तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा प्रयत्न व्यर्थ ठरला. यात दोघांचाही मृत्यू झाला. स्वातीची आई तिला अंघोळीला बोलावण्यासाठी शेतात आली, तेव्हा तिला दोघेही निपचित अवस्थेत पडलेले दिसले. तिने हंबरडा फोडताच गावकर्‍यांनी घटनास्थळी पोहोचून, विद्युत पुरवठा बंद केला.