शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:43 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातींपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गाभणे यांनी केले.

०००००

५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट

बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रकमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजनेअंतर्गत ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे.