शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट पीक विमा भरपाई मिळायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST

गतवर्षी सोयाबीन काढणीचा हंगाम असल्याने विहित मुदतीत तालुका आणि जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुकसानीचे दावे शासन-प्रशासनाकडे नोंदवू शकले नाहीत. यामुळे ...

गतवर्षी सोयाबीन काढणीचा हंगाम असल्याने विहित मुदतीत तालुका आणि जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुकसानीचे दावे शासन-प्रशासनाकडे नोंदवू शकले नाहीत. यामुळे लाखो शेतकरी मागीलवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक विमा परताव्यापासून वंचित राहिले. कृषीमंत्री आणि कृषी सचिवांची भेट घेऊन जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार व जिल्ह्यातील पीक काढणी आणेवारी ४७ पैशांच्या आधारे सरसकट पीकविमा मिळवून देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. यावेळी जोगलदरी येथील प्रगतशील शेतकरी श्याम अवताडे, सुनील जामदार उपस्थित होते.

.............

कोट :

मंगरूळपीर तालुका आणि जिल्ह्यातील शेतकरी मागील दहा वर्षांपासून एकूण लागवड क्षेत्राच्या ५० टक्केपेक्षा अधिक पेरा सोयाबीनचाच करीत असल्याने अतिवृष्टीने बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये लक्ष घालावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.

श्याम अवताडे, शेतकरी, जोगलदरी