शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागांत लसीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

---- शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांतच अडकले वाशिम: सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. आधीच कोरोनामुळे महाविद्यालये वर्षभरापासून ...

----

शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांतच अडकले

वाशिम: सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. आधीच कोरोनामुळे महाविद्यालये वर्षभरापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयातच अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे.

-------

बांधावर पोहोचल्या २.०० कोटींच्या निविष्ठा

वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १५ जूनपासून माझी उपजीविका समृद्धी मोहित राबविली जात आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात ग्रामसंघाकडून २ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आल्या आहेत.

^^^^^^^

मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित

वाशिम: सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयके ही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

----------

ग्रामीण भागांत अनियमित वीजपुरवठा

वाशिम : तालुक्यातील ग्रामीण परिसरात आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी; तर घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

--------------

वाहनांवर कारवाईचा धडाका

वाशिम : वाहतुकीचे नियम मोडणाºया चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची मोहीम सुरू आहे. या अंतर्गत सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाशिम-पुसद मार्गावर वाहतूक पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करताना २७ वाहनांवर कारवाई केली.