शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार कार्डला दिली जातेय आधार कार्डची जोड

By admin | Updated: May 18, 2015 01:33 IST

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विशेष शिबिर; शिबिराला मतदारांचा प्रतिसाद.

वाशिम : बोगस मतदार वगळणे आणि अचूक मतदार यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारकार्डाला ह्यआधारह्णची जोड देण्याबाबत १७ मे रोजी जिल्हय़ातील प्रत्येक मतदार केंद्रावर विशेष शिबिर घेण्यात आले. वाशिम तालुक्यात या शिबिराला मतदारांचा बर्‍यापैकी सहभाग मिळाल्याची माहिती तहसीलदार आशीष बिजवल यांनी दिली. राज्य व केंद्र सरकारच्यावतीने देशभरातील मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदारांची छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे व ती माहिती प्रमाणित करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडून बोगस मतदानकार्डला आळा बसविणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार नोंदणी असलेल्या मतदाराचे अन्य ठिकाणचे नाव वगळणे, मतदार यादीमधील चुका, मतदार ओळखपत्रामधील दुरुस्त्या करणे आदी सुधारणा या लिंकमुळे शक्य होणार आहेत. वाशिम जिल्हय़ात १७ मे रोजी एकाच दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर या मोहिमेंतर्गत मतदारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. ऑनलाईनद्वारे मतदार कार्डला आधारशी लिंक कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाशिम तालुक्यात १९२ मतदान केंद्र अधिकारी आणि १९ सुपरवायझर या शिबिरासाठी तैनात केले होते. १७ मे रोजी वाशिम शहरातील व तालुक्यातील मतदार केंद्रावर मतदारांना माहिती देण्यात आली.