शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 12:45 PM

Washim News ५८८ जणांनी परवानाधारक सावकारांकडून १ कोटी २७ लाख ७३ हजाराचे कर्ज घेतले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३९ परवानाधारक सावकार आहेत.रिसाेड व कारंजा तालुक्यात प्रत्येकी ११ आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बॅंकांच्या जाचक अटी आणि दिरंगाई यामुळे जिल्ह्यात ५८८ जणांनी सरत्या वर्षात परवानाधारक सावकारांकडून १.२७ कोटींचे कर्ज घेतले.खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, जाचक अटी व कर्ज मिळण्यास दिरंगाई तसेच अन्य कारणांमुळे अनेकजण परवानाधारक तसेच अनधिकृत सावकाराकडून कर्ज घेतात. जिल्ह्यात ३९ परवानाधारक सावकार आहेत. सर्वाधिक परवानाधारक सावकार रिसाेड व कारंजा तालुक्यात प्रत्येकी ११ आहेत. शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही सावकारांकडून कर्जाची उचल करतात. सन २०२० या वर्षात जिल्ह्यातील ५८८ जणांनी परवानाधारक सावकारांकडून १ कोटी २७ लाख ७३ हजाराचे कर्ज घेतले आहे.  याशिवाय परवाना नसलेल्या सावकाराकडूनदेखील कर्जाची उचल केली जाते.  अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRisodरिसोड