शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी १०५ पॉझिटिव्ह; १२१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 10:17 IST

१२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १०५जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ४१२२ वर पोहचली. १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. रविवारी दिवसभरात १०५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील २ , सुभाष चौक येथील २, सिव्हिल लाईन येथील ४, शुक्रवार पेठ येथील ४, लाखाळा येथील ४, आययुडीपी परिसर २, गणेशपेठ येथील ५, महात्मा फुले चौक परिसर २, योजना कॉलनी परिसर २, शिवाजी नगर येथील १, देवपेठ येथील १, पोलीस वसाहत परिसर २, गुरुवार बाजार येथील १, लक्झरी बस स्टँड परिसर ३, जुनी नगरपरिषद परिसर १, विनायक नगर येथील १, काळे फाईल येथील २, कारागृह परिसरातील ७, घोटा येथील ५, टो येथील ५, आसरा पार्डी येथील ५, शिरपुटी येथील १, वाकद येथील १, शेलगाव येथील ३, केकतउमरा येथील ७, तोंडगाव येथील १, आसोला जहांगीर येथील १, मालेगाव शहरातील ७, डव्हा येथील २, राजुरा येथील १, रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील ४, सिव्हिल लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, निजामपूर येथील १, कोयाळी येथील २, करडा येथील १, केनवड येथील २, देगाव येथील २, मोरगव्हाण येथील १, गोवर्धन येथील १, लोणी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील घोटा येथील १, कारंजा लाड तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील १ अशा एकूण १०५ जणांचा समावेश आहे.आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४१२२ वर पोहोचली असून, त्यातील ८३ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ३३३५ लोक बरे झाले. दरम्यान, रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना खासगी कोविड हॉस्पीटल व सरकारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या