शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उधव्यातील अतिक्रमणे हटविणार

By admin | Updated: December 24, 2016 02:33 IST

तालुक्यातील उधवा गावातील अतिक्रमणे हटविण्याचा ठराव गुरूवारी झालेल्या ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला,

तलासरी : तालुक्यातील उधवा गावातील अतिक्रमणे हटविण्याचा ठराव गुरूवारी झालेल्या ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला, उधवा तलासरी राज्यमार्ग, खानाविल रोड, कोदाड रस्ता या ठिकाणी रस्ता लगत मोठया प्रमाणात अतिक्र मणे झाल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होत असतात. अतिक्र मणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्याबाबत वारंवार तक्र ारी झाल्याने ही रस्ता लगतची अतिक्र मणे हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.गुरूवारी झालेल्या या ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामसभेत प्रधान मंत्री आवास योजनेचे वाचन करण्यात आल. तसेच नागरी सुविधा आराखडा मंजूर करण्यात आला. रोजगार सेवक नेमणूक करणे, पेसा गाव जाहीर झाल्याने पंचायत क्षेत्र विस्तार कायद्याच्या अंमलबजावणी बाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली उधव्यातील ग्रामस्थ रोजगारसाठी स्थलांतर करतात या साठी मजुरांना गावातच मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची प्रभावी अमलबजावणी करण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले. उधवा गावातील कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात आलाआहे. घंटागाडीने गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर मध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावली जाते स्वच्छ भारत मिशन प्रभावी राबविले जाते. (वार्ताहर)