शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामप्रकरणी आयुक्तांना अटक का केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:31 IST

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ४१ निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या अनधिृकत बांधकामाप्रकरणी अटक करण्यात आली.

मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ४१ निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या अनधिृकत बांधकामाप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्याची नेमकी कोणती कारणे होती? याबाबत तुमच्याकडे कोणते पुरावे उपलब्ध होते? याचे उत्तर द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी ईडीला दिले.

अनिलकुमार पवार यांना १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे १४ ऑगस्टचा रिमांड आदेश रद्द करावा आणि आपल्याला त्वरित सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी याचिकेद्वारे केली आहे. अरविंद केजरीवाल आणि अन्य प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून पवार यांना अटक करण्यात आली आहे. तसेच १४ ऑगस्ट रोजी दिलेले रिमांड आदेश सारासार विचार न करता दैनंदिनपणे देण्यात येणाऱ्या रिमांड आदेशप्रमाणे आहेत, असा युक्तिवाद पवार यांच्यावतीने मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला.

ईडीचे म्हणणे काय?ईडीच्या म्हणण्यानुसार, पवार व नगररचना विभागाचे उपसंचालक  वाय. एस. रेड्डी यांनी  शहरी आणि हरित क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी दिली. डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या जागेवरही बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश असतानाही त्या बांधकामांना पवार यांच्या काळात अभय देण्यात आले. न्यायालयाने ईडीला एका आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १०  ऑक्टोबर रोजी ठेवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Why was Commissioner arrested in illegal construction case?

Web Summary : Ex-commissioner Anil Kumar Pawar arrested for unauthorized constructions. High Court directs ED to provide evidence justifying the arrest. Pawar claims illegal arrest, citing Supreme Court violations. ED alleges Pawar permitted constructions in restricted zones, ignoring demolition orders.
टॅग्स :Vasai Virarवसई विरारArrestअटक