शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

वसई - विरार महापालिकेस मिळाले "कोविशिल्ड" लसीचे 7 हजार डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 20:37 IST

Corona Vaccine : केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहेच मात्र महापालिका प्रशासन लसीकरणासाठी सज्ज देखील असल्याचे यापूर्वी च आयुक्तांनी स्पष्ट केले होते.

-आशिष राणे 

वसई - केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहेच मात्र महापालिका प्रशासन लसीकरणासाठी सज्ज देखील असल्याचे यापूर्वी च आयुक्तांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार अखेर पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम कवी शिल्ड लसीचे आगमन झाले आणि त्वरित संक्रातीच्या मुहूर्तावर गुरुवार दि.14 जानेवारी 2021 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर, यांचे मार्फत वसई विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी कोविशिल्ड (COVISHIELD ) या लसीचे एकूण 7 हजार डोस वसई-विरार शहर महानगरपालिकेस उपलब्ध झाल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत संध्याकाळी उशिरा दिली.या लसी बाबतीत बोलताना जनसंपर्क अधिकारी पाटील यांनी सांगितले की, जिल्हा आरोग्य  विभाग पालघर यांनी उपलब्ध करून सुपूर्द केलेल्या या  लस महापालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज, वालीव आणि वसई पूर्व  या लसीकरण केंद्रात शीतगृहात ( cold- storej) मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. 

शनिवारी "कोविशिल्ड"लसीचा श्रीगणेशा; सर्वप्रथम लस आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार !

आनंदाची बाब म्हणजे राज्यसरकारने घोषित केल्यानुसार येत्या शनिवार दि.16 जानेवारी 2021 रोजी को-विन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथमतः ही लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी महानगरपालिकेने एकूण 10 लसीकरण केंद्र तयार केली असून एका केंद्रावर 100 लाभार्थी असे 10 केंद्रावर एका दिवसाला एक हजार लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे. 

तर सदरची लस ही अत्यंत सुरक्षित असून अपवादात्मक स्थितीत लसीकरणानंतर जर काही दुष्परिणाम झाल्यास पुढील उपचाराकरिता (AEFI) कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे याउलट एईइफआय मॅनेजमेंट सेंटर  (AEFI ) ही निश्चीत करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण  माहिती महापालिका प्रशासनाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार