शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

खाते उघडणाऱ्या ग्राहकाला असभ्य वागणूक

By admin | Updated: May 14, 2017 22:42 IST

बँकेत खाती नसलेल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला बँकेच्या व्यवहारात सामावून घेण्यासाठी व त्यांना बँकेच्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

हितेन नाईक  लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : बँकेत खाती नसलेल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला बँकेच्या व्यवहारात सामावून घेण्यासाठी व त्यांना बँकेच्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात अशी खाती उघडण्यासंदर्भात निर्देश दिलेले असताना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा बँक आॅफ इंडिया शाखेमार्फत या नियमांची पायमल्ली केल्याचे निदर्शनास आले आहे.मोखाडा येथील बँक आॅफ इंडियाच्या वाकडपाडा शाखेत संयुक्त खाते काढण्यासाठी गेलेल्या हरिश्चंद्र शिंदे याना बँक कर्मचाऱ्यांनी खाते उघडण्यास नकार दिला आहे. खाते न उघडण्यासंदर्भात शिंदे यांनी जाब विचारला असता बँकेमार्फत कोणतेही उत्तर मिळाले नाही. याउलट बँक कर्मचारी रोखपाल (कॅशियर) कोमल निकम यांनी ‘आम्ही नाही खाते उघडून देत जा, तुला काय करायचे ते कर’ अशा असभ्य भाषेमध्ये उर्मट वागणूक दिली. वाकडपाडा शाखेपासून ४ किलोमीटर लांब किनिस्ते येथे राहणारे शिंदे हे शाळेतून विद्यार्थ्यांचे असे खाते गरजेचे असतांना आपल्या पाल्याचे व स्वत:चे असे खाते उघडण्यासंदर्भात या शाखेत आले होते. खाते उघडण्याविषयी त्यांनी बँक मॅनेजरकडे विचारणा केली असता अगोदरच अशी खाती उघडण्यासाठी आमच्याकडे भरपूर अर्ज असल्याचे कारण सांगत मॅनेजरनी त्यांचा अर्ज धुडकावून लावला व तदनंतर या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेले कॅशियर निकम यांनी पुढे येत सदर खाते उघडण्यास स्पष्ट नकार दिला. घडलेली ही घटना अपमानास्पद होती व त्यांच्यासोबत झालेली हि घटना इतर ग्राहकांसोबत होऊ नये यासाठी तात्काळ त्यांनी ही हकीकत लोकमतकडे बोलून दाखवली. बँक कर्मचाऱ्यांनी शिंदेंशी केलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल त्या बँक कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.