शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

१५७ प्रभागांसाठी एकूण १०६९ अर्ज

By admin | Updated: April 4, 2016 01:52 IST

या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या १५७ प्रभागांसाठी आज आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत १०६९ अर्ज दाखल झाले आहेत. जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात त्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती

जव्हार : या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या १५७ प्रभागांसाठी आज आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत १०६९ अर्ज दाखल झाले आहेत. जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात त्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती यावेळी भर उन्हात उमेदवार, त्यांचे सूचक, अनुमोदक व समर्थकांनी लांबच लाब रांगा लावल्या होत्या. निवडणूक आयोगाने जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रा सोबतच जोडण्याची अट ऐन वेळी शिथिल केल्यामुळे शेवटच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनेकांची दमछाक होत होती. हातात अर्ज घेऊन रांगेत उभे असलेले आपला नंबर येईपर्यंत आवश्यकत ते दस्तऐवज गोळा करण्यासाठी समर्थकांकरवी धावपळ करीत होते. यामुळे कधी नव्हे इतकी मोठी उमेदवारांची रांग पहायला मिळाली. जात पडताळणी वैध्यता प्रमाणपत्र आता निवडणुकी नंतर सहा महिन्यात सादर करण्याची मुदत आयोगाने दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर जरी लढविल्या जात नसल्यातरी प्रत्येक पक्षाने दुसऱ्या चिन्हावर आपल्या पक्षाचे उमेदवार अथवा पॅनल तयार केल्याने पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारांनी अर्ज योग्य रितीने भरले आहेत कि नाही याची शहानिशा जातीने करत होते. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आहेत त्यापैकी वालवंडा ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाल्याने तेथील निवडणुका होणार नाहीत तर जामसर व बरवाडपाडा ही ग्रामदान मंडळे असल्याने तेथे ग्रामपंचायती सारखी निवडणूक न होता अध्यक्ष निवडला जात असल्याने तेथे निवडणुका होणार नसल्यामुळे ४७ ग्रा.पं. च्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला.तालुक्यात १५७ प्रभागातून ऐकूण ४३७ सदस्य निवडले जाणार आहेत. जव्हार हा आदिवासी तालुका असल्यामुळे इतर मागासवर्गीय महिला व अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी केवळ एकच जागा राखीव आहे तर उर्विरत ४३२ जागां अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत.गेल्यावर्षीच झालेल्या लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भा.ज.पा. ने तालुक्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.पालघर जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले जव्हार तालुक्यातील आहेत.