शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान प्रदर्शनात पी.जे. प्रथम

By admin | Updated: December 24, 2016 02:34 IST

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात पी. जे. हायस्कूल

वाडा : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात पी. जे. हायस्कूल आणि माध्यमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा खुपरी द्वितीय, तर के. जी पाटील विद्यालय देवघर शाळेचा तृतीय क्र मांक आला असून माध्यमिक गटात पी. जे. हायस्कूल द्वितीय, लिटिल एंजेल्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा तृतीय क्रमांक आला आहे. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्राथमिक गटात ७० तर माध्यमिक गटात ४३ प्रकल्प सादर केले. वाड्यातील हरोसाळे येथील के. डी. ज्युनियर कॉलेजच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात हे प्रदर्शन भरविले होते. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद गटनेते नीलेश गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाडा पंचायत समितीच्या सभापती मृणाली नडगे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य जगन्नाथ पाटील, माधुरी पाटील, मेघना पाटील, अश्विनी शेळके निमितीचे संस्थापक नंदकुमार गंधे, योगेश गंध, बीडिओ कृष्णा जाधव हे उपस्थित होते. (वार्ताहर)