शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोखंड देण्याच्या नावाने लुबाडणारे सापळ्यात

By admin | Updated: October 11, 2016 02:31 IST

मनोर येथील एका व्यापाऱ्याला लोखंड देतो या बहाण्याने १ लाख ४४ हजार रूपयांचा चुना लावणाऱ्या दोघे भामटयांना मनोर पोलीस ठाण्यात अटक

मनोर : मनोर येथील एका व्यापाऱ्याला लोखंड देतो या बहाण्याने १ लाख ४४ हजार रूपयांचा चुना लावणाऱ्या दोघे भामटयांना मनोर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आले असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पंकज भाटी नावाच्या एका व्यापाऱ्याला स्टील (लोेखंड) एक ट्रक देतो म्हणून त्या दोघांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत शिमला ईन हॉटेल टाक व्हाल येथे बोलावून १ लाख ४४ हजार रूपये रोख घेऊन बोगस ट्रक नंबर देऊन दोघांनीही पळ काढला. घटनेची खबर मनोर पोलीसांना माहिती झाल्यावर मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी एम एल चाळके पो. उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, गायकवाड, पवार, गाडेकर, चौधरी, पोलीस मित्र सोहेल नजीर खतीबसह पोलीसांनी १२ तासात गुन्हयाचा छडा लावला. वसीम बशीर पटेल (४५) रा. अर्जुन आळी पडघा भिवंडी व हरिश पुरोषोत्तम चौधरी उर्फ आरोरा (५४) वासना भावली रोड बडोदरा गुजरातमधून अटक करण्यात आले. न्यायाधिशाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. उपनिरीक्षक अक्षय सोनवणे मनोर पोलीस ठाणे गुन्हयाचा तपास करीत आहे. ते पुढे म्हणाले कि पकडलेले आरोपी कडून अनेक प्रकार उघडण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)