शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:49 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.या पोटनिवडणुकीसाठी ३ मेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. गुरुवारपर्यंत १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी संदीप रमेश जाधव (अपक्ष, समता सेना), बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी), वसंत नवशा भसरा (बहुजन विकास आघाडी), दामोदर बारकू शिंगडा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), पास्कल जान्या धनारे (भारतीय जनता पार्टी), राजेंद्र धेंड्या गावित (भारतीय जनता पार्टी), शंकर भागा बदादे (मार्क्सस्टि, लेनीस्ट पार्टी आॅफ इंडिया-रेड फ्लॅग), राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी),मधुकर पांडुरंग चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), अशोक गोविंद शिंगडा (भारिप बहुजन महासंघ), प्रभाकर धोंडू उराडे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.याआधी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला, वनशा सुरजी दुमाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी ११ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून, अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख १४ मे आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूकnewsबातम्या