शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात नव्या योजना राबवा!

By admin | Updated: April 23, 2016 01:36 IST

शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांबरोबरच पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण योजना राबवून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी

पालघर : शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांबरोबरच पालघर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण योजना राबवून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.विष्णू सवरा यांनी केल्या.खरीप हंगाम आढावा बैठक-२०१६ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री आनंद ठाकूर, अमित घोडा, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जि.प.चे कृषी सभापती अशोक वडे तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी बांगर यावेळी म्हणाल कीे, पुढील दोन महिने खरिप पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असूनकृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बि-बियाणे तसेच खतांचा पुरवठा करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. (प्रतिनिधी)