शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदी नवा चेहरा की निष्ठावंत हेच औत्सुक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 02:19 IST

वसई विरार महापालिकेतील महापौरपद यापुढे आता अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) या घटकासाठी आरक्षित झाले

आशिष राणेवसई : वसई विरार महापालिकेतील महापौरपद यापुढे आता अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) या घटकासाठी आरक्षित झाले असून, त्यामुळे आता पुढीलवर्षी नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची वर्णी लागणार ? याची उत्सुकता आहे. याआधी हे पद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते.पालिकेत बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. ११५ पैकी १०९ नगरसेवक बविआचे आहेत. आरक्षण कुठल्याही जातीधर्माचे असो सर्वजाती धर्मसमुदाय व त्यांच्या कार्यकर्त्यांना एकित्रत घेऊन बविआने आजवर महापौरपदी संधी दिली आहे.बुधवारी अनुसूचित जमाती सर्वसाधारण पद म्हणून आरक्षण पडेल असले तरी कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती बविआचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी दिली. वसई विरार पालिकेची मुदत पुढीलवर्षी संपत असून ज्या राज्यातील विविध महापालिकांच्या या महापौरपदाची मुदत १५ सप्टेंबरला संपुष्टात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या पदासाठी आरक्षण सोडतीला मुदतवाढ देण्यात आली होती. महापौरपद अनुसूचित जमाती सर्वसाधारण घटकाकडे गेले आहे. वसई विरारमध्ये कुठल्याही जाती धर्माचे आरक्षण पडले तरीही त्याचा बविआच्या राजकीय परिस्थितीवर कुठलाही परिणाम होणार नाही,हे सत्य आहे.>यावेळी एका वार्डमधून दोन महिला व दोन पुरु ष असे चार उमेदवार पालिका निवडणूक लढवणार आहेत.त्यातच आजवर पालिकेकडे आलेले आरक्षण हे सर्व प्रकारचे आरक्षण चालत आलेले आहे. त्यामुळे यंदा अनुसूचित जमातीसाठी पडलेले आरक्षण याचे आम्ही स्वागत करतो. मात्र बविआची कुठल्याही परिस्थितीत राजकीय समीकरणे बदलणार नाही, हे अगदी निश्चित. -अजीव पाटील, बविआ, मुख्य प्रवक्ते

टॅग्स :Vasai Virarवसई विरार