शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा बाजार रस्त्यावर

By admin | Updated: April 22, 2016 01:50 IST

विरार शहरातील गॅस एजन्सींकडून सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सिलेंडरचा बाजार रस्त्यावरच मांडला आहे. गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करून सिलेंडरची विक्रीही रस्त्यावरच होते आहे.

विरार : विरार शहरातील गॅस एजन्सींकडून सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सिलेंडरचा बाजार रस्त्यावरच मांडला आहे. गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करून सिलेंडरची विक्रीही रस्त्यावरच होते आहे. गॅस सिलेंडर अतिशय ज्वलनशील आणि धोकादायक असतात. त्यांच्या साठ्याचा स्फोट झाल्यास प्रचंड जिवीत आणि वित्त हानी होऊ शकते. हे लक्षात घेऊन त्याचा साठा आणि विक्री करण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. मात्र विरार शहरात त्याचे उल्लंघन करून गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडरची थेट रस्त्यावरच विक्री केली जात आहे. विरार पश्चिमेला विराटनगरातही मुख्य रस्त्यावर, भरवस्तीत गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक उभे करून तिथेच विक्री केली जात आहे. तर पूर्वेला रेल्वे क्रॉसिंगजवळ. साईनाथ नगर, मनवेलपाडा, चंदनसार आदी भागात भररस्त्यावर, भरवस्तीत गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक उभे करून सिलेंडर विकले जातात. घरोघरी जाऊन सिलेंडर देण्याऐवजी याठिकाणी सिलेंडरची विक्री करणे सोयीचे व फायद्याचे असल्याने गॅस एजन्सीने हा धोकादायक मार्ग अवलंबला असला तरी तो जनतेसाठी धोकादायक ठरणारा असल्याने याबाबत कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होेते आहे. (प्रतिनिधी)