शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

By admin | Updated: July 8, 2015 22:02 IST

भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत.

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने येथील नागरीक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बांधा-वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर शासनाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले आहे शासनाने या कामासाठी २२ महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता मात्र चार वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्यावरील सुमारे १६ कि.मी. अंतरावर वन विभागाच्या जागेत अद्यापही दुपदरी रस्ताच आहे. वनविभागाची परवानगी मिळून सहा महिने उलटले तरी कामाचा येथे पत्ताच नाही. तसेच या मार्गावरील देहर्जे, पिंजाळ या नद्यांवरील पुल अपुर्ण अवस्थेत आहेत. एकंदरीत सुप्रीम कंपनीच्या रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याने अपघात होऊन अनेक निष्पाप नागरीक बळी गेले आहेत तर अनेक जायबंदी झाले आहेत. नुकताच कंचाडफाटा येथे खड्ड्यामुळे नितीन भानुशाली या इसमाचा अपघात होऊन गंभीर जखमी झाला आहे.अंबाडी ते वाडा हा १७ ते २० कि. मी. अंतराच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने हा रस्ता उखडून खड्ड्यात गेला आहे. खड्डा पडला की त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून खड्डा भरला जातो. त्या ठिकाणी पॅच मारला जातो त्यामुळे या रस्त्याची लेव्हल बिघडली आहे नारे या गावाच्या हद्दीतील महाराष्ट्र पॉवर कंपनी समोर रस्ता अतिशय खराब आहे.