शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लसीकरणानंतर ॲंटिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 5:00 AM

जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील अडीच हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. ॲंटिबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या  शरीरात अँटिबॉडीज आहे का, हे या टेस्टद्वारा तपासलं जाते.

ठळक मुद्देअडीच हजारांवर नागरिकांचे सर्वेक्षण : सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एखाद्या विषाणूशी लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती प्लाझ्माद्वारा प्रोटीनच्या पेशी निर्माण करते. या पेशी शरीरात शिरलेल्या ॲंटिजन्सवर जाऊन चिकटतात. या प्रक्रियेमुळे विषाणूची मोठ्या प्रमाणात ऐरव्ही होणारी निर्मिती थांबते. आणि शरीरात जास्त संसर्ग होत नाही, त्यामुळे लसीकरणानंतर ॲंटिबॉडीज तपासणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील अडीच हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. ॲंटिबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या  शरीरात अँटिबॉडीज आहे का, हे या टेस्टद्वारा तपासलं जाते. अँटिबॉडीज आहेत याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे, आणि त्याच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठीची यंत्रणा तयार झालेली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने दोनदा सिरो सर्वेक्षण करण्यात आले.  लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यात जर कोरोनाशी लढणाऱ्या ॲंटिबॉडीज दिसल्या तर त्यांना कोरोना संसर्ग होऊन गेला हे ओळखता येतं. यासाठी या टेस्टचा वापर केला जातो.

२२५० रक्त नमुने केले गोळा कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामच्या वतीने जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार दोनवेळा सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २२५० रक्त नमुने गोळा करण्यात आले. अनेकांमध्ये ॲंटिबॉडीज तयार झाल्याचे आरोग्य चमूला समजून आले.

तरुणांची संख्या जास्त जिल्ह्यात ॲंटिबॉडीज सर्वेक्षण करण्यात आले. दोनदा हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सुमारे अडीच  हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रात तरुणांमध्ये ॲंटिबॉडीज तयार झाल्याचे पुढे आले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस