शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Wardha; वाशिमच्या कोविड रुग्णाचे वर्ध्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 14:53 IST

वाशीम येथील मूळ रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री या इसमाची प्राणज्योत मालवली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वाशीम येथील मूळ रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री या इसमाची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर वर्धा येथील स्मशानभूमीत अंत्यसस्कार करण्यात आले.८ मे रोजी हा रुग्ण सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला. १० मे रोजी सदर रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मागील आठ दिवसांपासून या रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालवत असल्याने त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. पण मध्यरात्री २ वाजता त्याचा मृत्यू झाला.धामणगावच्या चार रुग्णांना आज मिळणार सुट्टीमेंदुज्वराची लागण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील तरुणीला सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती तिला कोरोनाची लागण झाल्याचेही पुढे आले. सदर तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर तिच्या निकट संपकार्तील व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. त्यानंतर या तरुणीची आई व दोन बहिणीही कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. एकाच परिवारातील चारही कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस