शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी नेत्यांवरील हल्ल्याचा निषेध

By admin | Updated: September 19, 2016 00:54 IST

मुंबई येथे मंगळवारी विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली.

हिंगणघाट : मुंबई येथे मंगळवारी विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली. या घटनेचा विदर्भ राज्य परिषदेने निषेध नोंदविला. शिवाय त्यांच्यावर व्यक्ती व विचार स्वातंत्र्य दडपण्याचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेल्या विचार व व्यक्ती स्वातंत्र्याचा गुंडगिरीने अनादर करीत मंगळवारी मुंबई येथे विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते, धार्मिक यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालून ती बंद पाडणे व ज्येष्ठ नेत्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषिकांची संघटना म्हणून बिरूद लावणाऱ्यांना मराठी भाषिकांच्या एका कुटुंबाचा पक्ष फोडून स्वत:च्या राजकारणासाठी दोन पक्ष निर्माण करता येतात. देशात हिंदी भाषिकांचे असंख्य राज्य आहे. मराठी भाषिकांचे दोन राज्य का सहन होत नाही, हा प्रश्न आहे. मनसेच्या गुंडगिरी करणाऱ्या नेत्यांशी विदर्भाच्या मुद्यावर खुली चर्चा करण्यास विदर्भवादी तयार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी साहेबराव येंडे, उल्हास कोटमकर, शेषराव तुळणकर, सुनील हिवसे, डॉ. अरुण सावकार, प्रमोद श्रीरामे, संजय बांगडे, गंगाधर बांगडे, भगत, लाखे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)