शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा लपंडाव, फळबागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

ठळक मुद्देउकाड्यात प्रचंड वाढ : तीन महिन्यांपासून अवकाळीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च महिन्यापासून जिल्ह्यात सातत्याने अवकाळी वादळीवाऱ्यासह पाऊस थैमान घालत आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. वातावरणात सातत्याने बदल होत नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.याशिवाय गोविंदपूर, सेलू काटे, येरणगाव, चिकणी (जामणी), चितोडा, बरबडी व अन्य भागात कलिंगड, खरबूज आदी हंगामी फळपिकांसह भाजीपाल्याची लागवड लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने सेलू, घोराड, कोटंबा आदी भागांत केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे हंगामी पिकावरच खरिपाचे नियोजन असते. वादळी वाऱ्यासह सातत्याने येणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यानचे हे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. बुधवारी रात्रीही शहरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. परिणामी, गुरुवारी वातावरणात कमालीचा उकाडा होतो. तीन महिन्यांपासून सातत्याने अवकाळी पाऊस थैमान घातले असून शेतकरी धास्तावले असून शहरी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.वीज वितरणचे तीस लाखांवर नुकसानवादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वीज वितरणला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील गुरुवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सेलू तालुक्यात वीजखांबाचे मोठे नुकसान झाले. आतापावेतो वीज वितरणचे ३० लाखांवर नुकसान झाल्याची माहिती आहे. अवकाळीमुळे कंत्राटी आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर दुरुस्ती कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे.

टॅग्स :Rainपाऊस