शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

टमाटरच्या भाववाढीने ग्राहक झालेत ‘लाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

भाज्यांचे भाव कडाडले आहेत. संचारबंदी लागू असूनही हातगाडीवाले वॉर्डावॉर्डात फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदीचा फायदा व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. एक किलो टमाटर घ्यायचे असेल तर ८० रुपये किलो दिले जात आहेत, तर एक पाव घ्यायचे असेल तर पंचवीस रुपये दिले जाते. तर इतरही भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

ठळक मुद्देशंभर रुपये किलो : इतर भाज्याही कडाडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वीत संचारबंदी लागू असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. एवढेच नव्हे, तर भाजीपाला मिळत नसल्याने संचारबंदीत सर्व भाजी भाजार बंद असल्याने टमाटरच्या भावाने उसळी घेतली असून शंभर रुपये किलोप्रमाणे खरेदी करावे लागत आहेत. इतरही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. संचारबंदी लागू असूनही हातगाडीवाले वॉर्डावॉर्डात फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदीचा फायदा व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे.एक किलो टमाटर घ्यायचे असेल तर ८० रुपये किलो दिले जात आहेत, तर एक पाव घ्यायचे असेल तर पंचवीस रुपये दिले जाते. तर इतरही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे, ३० रुपये किलो, बटाटे ४० रुपये किलो, तर उर्वरित भाजीपाला पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून गृहिणींचे बजेट बिघडले आहे.आजपासून श्रावण माससोमवारपासून हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासाची सुरुवात होत आहे. तसेच जिवती हा सणही आहे. आर्वीत आठ दिवसापासून संचारबंदी असल्याने मांसविक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेकजण घरातूनच हा व्यवसाय करीत आहे. श्रावण मासात अनेकजण मांसाहार करीत नाही. त्यामुळे रविवार हा अखेरचा दिवस असल्याने मांसविक्रीचे प्रमाण जास्त होते.

टॅग्स :vegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या