शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

ठाकूर हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

By admin | Updated: August 7, 2015 01:56 IST

येथील अजयसिंह ठाकूर याच्या हत्या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतच आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती.

आरोपींची संख्या सात : संख्या वाढण्याची शक्यतावर्धा :येथील अजयसिंह ठाकूर याच्या हत्या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतच आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. आता त्याचा हत्येचा कट रचणाऱ्या अन्य तिघांना वर्धा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. यात एक अल्पवयीन आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या सात झाली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रजत मेश्राम (२२) व सोनू उर्फ रोशन चौबे या दोघांसह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. हे तिघेही हिंगदनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना अजयसिंह याला थेट मारले नसले तरी त्याला मारण्याच्या कटात हे सहभागी असल्याचे सांगण्यात आले आहे. अजयसिंह याच्याकडून सतत होत असलेल त्रासामुळे कट रचून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्वी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना ७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर बुधवारी अटक करण्यात आलेल्या तिघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार एम. बुराडे व विजय मगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)चार चाकू जप्तअजय ठाकूर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार चाकू जप्त करण्यात आले आहेत. अजसिंहवर याच चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात विक्की चौबे, नितीन ओरके, अक्षय खडसे व अक्षय तिघरे या चौघांकडून ही शस्त्रे जप्त करण्यात आली.