शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवकांकडून देशी कट्टा खरेदीचा प्रयत्न

By admin | Updated: January 11, 2016 01:51 IST

येथील पोलिसांनी संशयावरून पकडलेल्या कारमध्ये शस्त्रसाठा आढळल्याने पाच जणांना अटक केली.

पोलीस तपासात खुलासा : जप्त केलेल्या कारमध्ये मात्र कट्टा नाहीतळेगाव (श्यामजीपंत) : येथील पोलिसांनी संशयावरून पकडलेल्या कारमध्ये शस्त्रसाठा आढळल्याने पाच जणांना अटक केली. ताब्यात असलेले पाचही जण तळेगाव येथे देशी कट्टा खरेदीकरण्याकरिता आल्याचा खुलासा पोलीस तपासात झाला आहे. अटकेत असलेल्या नागपूर, हिंगणा व कारंजा येथील या पाच युवकांना या व्यवहाराकरिता कारंजा (घा.) येथील रहिवासी मिथून बावरी याने मध्यस्थी केल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत विलास शेंडे, अंकुश सोनवने, वेणूगोपाल देशमुख्य आणि निलेश पिंपळे व बावरी अशा पाच जणांना अटक केली होती. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सदर युवक नागपूर येथून प्रथम कारंजा येथे आले. तेथून ते मिथून बावरीला घेवून तळेगावला आले होते. याच काळात तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश झामरे, प्रमोद हरणखेडे, निलेश पेटकर, अनिल मसराम, गणेश आत्राम, आशिष नेवारे, मनोज काकडे यांनी आष्टी टी पॉर्इंटवर सदर वाहनाची संशयावरून झडती घेली. यात दोन गुप्ती व लोखंडी रॉडसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. मात्र यात देशी कट्टा मिळाला नाही.तळेगाव पोलिसांनी या पाचही जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली. या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला.(वार्ताहर)